70.00

प्रतिकारशक्ती कशी वाढवाल?

डॉ. लिली जोशी


‘पुढील काही काळ तरी करोना या विषाणूसह आपल्याला जगावं लागणार आहे…’ अशावेळी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणंयाला अनन्यसाधारण महत्त्वआहे. प्रतिकारशक्ती वाढली तर आपण यशस्वीरित्या या विषाणूला लांब ठेऊ शकतो. सुप्रसिद्ध फिजिशियन आणि आरोग्यविषयक पुस्तकांच्या लेखिका डॉ. लिली जोशी यांनी त्यांच्या ज्ञानाच्या, अभ्यासाच्या आणि अनुभवाच्या आधारे प्रतिकारशक्ती वाढीचे अनेक मार्ग यात सांगितले आहेत, अगदी नेमकेपणाने आणि सहजसोप्या शब्दांत… करोनासह आत्मविश्वासाने जगण्यासाठी उपयोगी पुस्तक…प्रतिकारशक्ती कशी वाढवाल?


978-93-89458-19-0 Paper Back 71 , , ,
Share
440 978-93-89458-19-0 Pratikarshakti Kashi Vadhaval प्रतिकार शक्ति कशी वाढवाल Dr. Lily Joshi डॉ. लिली जोशी ‘पुढील काही काळ तरी करोना या विषाणूसह आपल्याला जगावं लागणार आहे…’ अशावेळी आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणंयाला अनन्यसाधारण महत्त्वआहे. प्रतिकारशक्ती वाढली तर आपण यशस्वीरित्या या विषाणूला लांब ठेऊ शकतो. सुप्रसिद्ध फिजिशियन आणि आरोग्यविषयक पुस्तकांच्या लेखिका डॉ. लिली जोशी यांनी त्यांच्या ज्ञानाच्या, अभ्यासाच्या आणि अनुभवाच्या आधारे प्रतिकारशक्ती वाढीचे अनेक मार्ग यात सांगितले आहेत, अगदी नेमकेपणाने आणि सहजसोप्या शब्दांत… करोनासह आत्मविश्वासाने जगण्यासाठी उपयोगी पुस्तक…प्रतिकारशक्ती कशी वाढवाल? Paper Back Books Rohan Prakashan Marathi 71 18.3 10.8 0.6 60 Health आरोग्य 70 Pratikarshakticover PratikarshakticoverBC.jpg
Weight 60 g
Dimensions 18.3 × 10.8 × 0.6 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.