116 | Nivadak Chinese | निवडक चायनीज | Lata Dalvi | लता दळवी | चायनीज पदार्थ घरच्याघरी केल्यास घरी खाल्ल्याचे समाधानही मिळेल आणि पैसेही वाचविता येतील; परंतु त्या पदार्थांची चव आणि वैशिष्टय राखणे जमले पाहिजे म्हणूनच हे अगदी निवडक चायनीज पदार्थांचे खास पुस्तक…यात आहेत ० स्टार्टर्स ० ड्राय डिशेस ० मेन डिशेस ० सूप्स ० राइस ० नूडल्स आणि ० व्हेजिटेरिअन पदार्थांच्या पाककृती |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 48 | 18.5 | 10.5 | 0.3 | 45 | Chinese Recipes | Recipe | पाककला | 25 | Nivadak Chinese.jpg | Nivadak ChineseBC.jpg |
दाक्षिणात्य पाककृती
स्नेहलता दातार
पुस्तकाच्या लेखिका मद्रास येथे २५ वर्षांपासून राहत आहेत. त्यामुळे थेट दाक्षिणात्य ढंगातील पारंपरिक आणि लोकप्रिय रेसिपीज त्यांनी पुस्तकात दिल्या आहेत. भाताचे विविध प्रकार, सांबर-कोळंबू-रसम, सूप, पराठे-भाकरी, भाज्या, चटण्या आणि लोणची, न्याहारीचे पदार्थ व गोड पदार्थ सोप्या भाषेत व प्रमाणासहित दिले आहेत.
Reviews
There are no reviews yet.