256 | 978-93-82591-52-8 | New Khasiyat Set (5 Books Set) | खासियत संच | ५ अभिनव विषयांवर उषा पुरोहित लिखित ५ पाककृती पुस्तकांचा संच | Usha Purohit | उषा पुरोहित | १ पनीर : पनीरमधून मिळत असलेल्या भरपूर प्रमाणातील कॅल्शियममुळे पनीर लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांनाच आरोग्यासाठी लाभदायकही आहे. त्याच्या सर्वप्रकारच्या पाककृती…
२ सोया : सोयाबीनमधील पौष्टिकमूल्यं आणि विविध विकारांवरील त्याची उपयोगिता यामुळे हे कडधान्य आजकाल लोकप्रिय होत आहे. याच सोयाबीनच्या अनेक पाककृती… ३ अंडं : सकाळच्या नाश्त्यापासून ते डेझर्टस्पर्यंत अंडयाचा वापर असलेले अनेकानेक रुचकर व काही नावीन्यपूर्ण पदार्थ… ४ चॉकलेट : चॉकलेट कुणाला आवडत नाही? लहान मुलांपासून ते अगदी वृध्दांपर्यंत चॉकलेट म्हटलं की सर्वांच्या चेहर्यावर हसू उमटतं! कोको किंवा चॉकलेटचे नानाविध पदार्थ होऊ शकतात हे उषा पुरोहित या पुस्तकातून सिध्द करतात… ५ चाट : कोणत्याही सीझनमध्ये…कोणत्याही समारंभामध्ये हमखास ‘हिट’ ठरणारा व सर्वच वयाच्या लोकांचा आवडता काउन्टर असतो ‘चाट’चा! त्याच ‘चाट’चे विविध चटपटीत प्रकार… |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 415 | 18.7 | 10.2 | 2.8 | 360 |
Usha Purohit is the most celebrated face of Maharashtrian cuisine. She has written number of books on recipes.All these books have received a magnificent response from the foodies.On the ocassion of Dussera Usha Purohit has braught 5 interesting subjects to the food lovers.It is a set of 5 books. There are enumerous mouth watering and delicious recipes of Paneer, Chat, Soya, Egg and Chocolate. In these books important tips, perfect measurements and proportions relevant for the recipes are given.
|
Recipe | पाककला | 225 | Usha Purohit Khasiyat_Box_RGB | Usha Purohit Khasiyat-CHOCOLATE_BC.jpg |
पंचप्रांतीय पाककृती
स्नेहलता दातार
आपण जरी महाराष्ट्रात राहत असलो तरी आपल्या जेवणात बंगाली, पंजाबी, गुजराथी, दाक्षिणात्य आणि राजस्थानी डिशेस सर्रास बनवल्या जातात. छेना बर्फी असो वा छोले-भटुरे किंवा कढी, चिंचेचा भात, गट्टे का साग आवडीने खाल्ले जातात. या पाच प्रांतातल्या अशाच काही स्वादिष्ट रेसिपीज या पुस्तकात वाचायला मिळतील त्याचबरोबर तोंड गोड करण्यासाठी काही परदेशी पुडिंग व सॅलड्च्या रेसिपीजही लेखिकेने दिल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.