मिशन निर्मला काकू आणि १ कथा

99.00

सोसायटीत प्रसिद्ध असणाऱ्या निर्मला काकूंचा मोबाइल हरवतो आणि डिटेक्टिव्ह 4ची टीम तो शोधण्याच्या कामाला लागते. त्यातून उलगडतं गमतीशीर रहस्य… मिशन निर्मला काकू !


सोसायटी शेजारच्या पडीक बंगल्यात भूत असल्याच्या अफवा पसरतात. भीत भीत, कांकू करत डिटेक्टिव्ह 4 ची टीम त्या बंगल्यात जाऊन प्रत्यक्ष शोध घ्यायचा निर्णय घेते…

आणि उलगडतं बंगल्यातील भूताचं रहस्य…


 

Want a discount? Become a member, sign up for a subscription plan.
Add to wishlist
Share
Share

    Reviews

    There are no reviews yet.

    Only logged in customers who have purchased this product may leave a review.