Ladu Special | लाडू स्पेशल | गोड पदार्थांमध्ये लाडू हा एक सर्वमान्य असा पदार्थ होय . लहान मुलांसाठी तर लाडू म्हणजे पर्वणीच असते . बालपणापासून लाडूविषयी विशेष ममत्व असते आणि ते मोठे होईपर्यंत टिकते . परंतु लाडू म्हटले की नेहमीच्या पाच – दहा प्रकारच्या लाडूंशीच आपली ओळख असते . अग्रगण्य पाककृती लेखिका मंगला बर्वे यांनी लाडू प्रकारात किती वैविध्य असू शकते हे या पुस्तकात दाखवून दिले आहे . अबालवृद्धांसाठी खास लिहिलेले मंगला बर्वे यांचे पुस्तक | Marathi |
पंचप्रांतीय पाककृती
स्नेहलता दातार
आपण जरी महाराष्ट्रात राहत असलो तरी आपल्या जेवणात बंगाली, पंजाबी, गुजराथी, दाक्षिणात्य आणि राजस्थानी डिशेस सर्रास बनवल्या जातात. छेना बर्फी असो वा छोले-भटुरे किंवा कढी, चिंचेचा भात, गट्टे का साग आवडीने खाल्ले जातात. या पाच प्रांतातल्या अशाच काही स्वादिष्ट रेसिपीज या पुस्तकात वाचायला मिळतील त्याचबरोबर तोंड गोड करण्यासाठी काही परदेशी पुडिंग व सॅलड्च्या रेसिपीजही लेखिकेने दिल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.