461 | 978-93-80361-46-8 | Goshti Purun Uranarya : Part – 4 | गोष्टी पुरून उरणाऱ्या (भाग – ४) | Purushottam Dhakras | पुरषोत्तम धाक्रस | या आहेत लहान मुलांना ‘पुरून उरणाऱ्या’ ताज्या गोष्टी. हातात पडल्या तर मोठी माणसं सुद्धा वाचल्या शिवाय सोडणार नाहीत अशा! यातली कुठलीही गोष्ट तोंडाचा चंबू करून वाचायची गरज नाही. प्रत्येक गोष्टीच्या वाटेत थट्टा विनोद, गमती-जमती यांची कारंजी आहेत. शिवाय मोजक्या जागी सुप्रसिद्ध चित्रकार पुंडलिक वझे यांनी काढून दिलेली खुमासदार प्रसंग चित्र ही आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची रंगत वाढली आहे. अशा या गोष्टी वाचून झाल्या तरी मनातून जात नाहीत, मनात दडून राहतात-आणि वाटेल तेव्हा पुन्हा बाहेर येतात पुन्हा वाचून पहाव्यात वाटतात. म्हणून तर त्या पुरून उरणार या गोष्टी, नाही का? |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 44 | 21.6 | 14 | 0.3 | 60 | Children stories | Children | 35 | Goshti Purun Uranarya Part – 4.jpg | GoshtiPurunUrnarya4BC.jpg |
मुलांसाठी ओळख पर्यावरणाची
निर्मला मोने
उद्या जगात सुखानं रहातायावं ही तुमची आमची सर्वांचीच इच्छा आहे त्यासाठी काय करायला हवं कसली काळजी घ्यायला हवी काय टाळायला हवं हे कळून घेणं आपलं कामच आहे .
Reviews
There are no reviews yet.