98 | 978-81-86184-36-3 | Chimanchara Pakakruti | चिमणचारा पाककृती | बाळ-गोपाळांसाठी पचण्यास हलके व पौष्टिक पदार्थ | Snehalata Datar | स्नेहलता दातार | आपली मुलं सुदृढ व सशक्त व्हावी यासाठी विचारपूर्वक तयार केलेले पुस्तक. ० मुलांना आवडतील असे काही नेहमीचे तर काही आकर्षक पदार्थ ० पचण्यास हलके, पौष्टिक पदार्थ ० लहानपणापासून घरचे जेवण प्रिय व्हावे यासाठी चवीची विशेष काळजी ० मैदा, वनस्पती व तत्सम जिनसांचा कमीतकमी वापर ० तान्ह्या बाळांपासून शाळेत जाणार्या बालकांसाठी उपयोगी ० पेय-सरबतं, गोड पदार्थ, न्याहरी, सूप्स, डाळी, भाज्या, आमटी, भात, पोळी, रोटी इ. आहारातील सर्व प्रकार ० मुलांच्या स्वास्थ्यासाठी आजीबाईंचे काही सल्ले, काही सूचना, काही औषधं |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 95 | 18.5 | 10.5 | 0.4 | 80 | Recipes for kids | Recipe | पाककला | 45 | Chimanchara Pakakruti.jpg | Chimanchara PakakrutiBC.jpg |
शाकाहारी २०२ भात व भाज्या
मंगला बर्वे
जगात सर्वत्र भात हा अत्यंत लोकप्रिय आहे. आपल्याकडे प्रत्येक जेवणात भाताला महत्त्वाचं स्थान आहे. प्रस्तुत पुस्तकात भाताच्या पेजेपासून ते विविध प्रकारचे पुलाव, बिर्याणी, खिचडी, वडाभात यांच्या १०१ लज्जतदार रेसिपीज् दिल्या आहेत. आपल्या आहारात भाज्या क्षार व जीवनसत्त्वांचा पुरवठा करतात त्यामुळे भाज्यांनाही जेवणात महत्त्वाचं स्थान आहे. भाज्यांच्या मूळ चवी लक्षात घेऊन रोजच्या स्वयंपाकात करायच्या वेगवेगळ्या १०१ रेसिपीजही या पुस्तकात दिल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.