“अजब खजिना निसर्गाचा” has been added to your cart. View cart
अजब खजिना निसर्गाचा
₹150.00
सलीम सरदार मुल्ला
गुड्डू आणि तिच्या मित्र-मैत्रिणींना झाडं-फुलं-पानं-पक्षी-प्राणी असा सभोतालचा सगळा निसर्ग खूप आवडतो… पण ही पोरं काही फक्त निसर्गात रमणारी नाहीत बरं का! ती सायकलवरून रपेट मारत अभ्यास-सहलीला जातात… जखमी प्राण्यांची देखभाल करतात… ‘फुलपाखरू मंडळ’ स्थापन करून माहिती गोळा करतात… आणि हो, गावातल्या तळ्यातले मासे वाचवण्यासाठी एकत्र येऊन लढाही देतात…!
निसर्गाची अद्भुत नवलाई जपण्यासाठी झटणाऱ्या निरागस, साहसी, बुद्धिमान आणि जागरूक मुलांची कुतूहल जागृत करणारी लाघवी गोष्ट…
Want a discount? Become a member, sign up for a subscription plan.
Author:सलीम सरदार मुल्ला
Binding Type:Paper Back
Pages :103
Categoriesकिशोरसाहित्य, बाल किशोर व पालक महोत्सव, राजकीय
















Reviews
There are no reviews yet.