RangmanchavarilTare_GaurangKulkarni

‘रंगमंचावरील तारे’ – लेखमालिकेविषयी…

सिनेमे, मालिका अशा अनेक माध्यमांत काम करत असतानाही नाटकाप्रती विलक्षण प्रेम असणाऱ्या आणि नाट्यक्षेत्रात विविध प्रयोग करणाऱ्या काही कलाकारांबद्दल…

BudhibalKi_Lekhak

बदलत्या आंतरराष्ट्रीय घडामोडी : बुद्धिबळ की गंजिफा? लेखमालिकेविषयी..

जे आपल्यापर्यंत पोहोचतं, त्यापेक्षा जे पोहोचत नाही तेच किती महत्वाचं असतं हे या लेखमालेच्या निमित्तानं वाचकांना समजेल

DillichehiTakhat_Lekhak

दिल्लीचेही तख्त राखितो.. !! – लेखमालिकेविषयी….

पानिपतशी संबंधित प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे एकमेकांत गुंफलेल्या ३३ वर्षांच्या घडामोडी सहा भागात….

AatmaSwar_neeta kulkarni

‘आत्म’स्वर! – लेखमालिकेविषयी….

या मालिकेला हे नाव देताना मालिकेच्या स्वरूपापेक्षा ज्या स्त्रियांची चरित्रं, आत्मचरित्रं किंवा आठवणीवजा लेखनाचा परिचय या मालिकेत करून दिला आहे

cricket series

नॉट शंभर, तरी एक नंबर – लेखमालिकेविषयी….

शंभर धावा पूर्ण झाल्या नाहीत, मात्र तरीही ‘शंभर नंबरी सोनं’ असणाऱ्या काही अप्रतिम खेळींविषयी थोडंसं…

WebImages_NeelaBhagwat5

कळसूत्री बाहुल्यांच्या सान्निध्यात (१)

जगभरच्या पपेट्स तिथल्या भिंतींवर लावलेल्या होत्या. शिवाय रंगीबेरंगी गाउन्स. जरीचं काम केलेले, सॅटिनचे.

WebImages_PenGosht1-1 (1)

सर्जनाचे ‘स्थळ’ (‘पेन’गोष्टी – नवं सदर)

वाचकांच्या मनात ‘पुढे काय होणार?’ हा तीनाक्षरी प्रश्न जन्माला येण्यातच हेरकथांचं, रहस्यकथांचं सार्थक असतं.