मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष, मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात ‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ हा सतीश तांबे लिखित व रोहन प्रकाशन प्रकाशित कथासंग्रह समाविष्ट करण्यात आला आहे. लेखक सतीश तांबे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
पुस्तक खरेदी करण्यासाठी : https://rohanprakashan.com/product/mukkam-post-sankrutik-phat/