दैनिक लोकसत्तामधील लोकरंग पुरवणीत ‘नाकारलेला’ या पुस्तकाचे सुकुमार शिदोरे यांनी लिहिलेले परीक्षण!
त्यांच्या पुस्तकात स्थानिक विषयांपासून जागतिक स्तरावरील घडामोडींचा लेखाजोखा मांडला आहे. त्यामुळे हे पुस्तक समाजाला मिळालेली देणगी आहे,
भावार्थ, सक्सेस स्क्वेअर, कर्वे पुतळ्याजवळ येथे कार्यक्रम झाला.