कुठलीही सूक्ष्म, अमूर्त किंवा तरल भावना जाणण्याचा प्रयत्नच न करणं किंवा त्या गोष्टी हसून, चेष्टेवारी नेऊन सोडून देणं हे सध्या सर्रास होताना दिसतंय.
चित्रपटसंगीताचा एक नितांत सुंदर भावानुभव
लेखिकेचा एक दृष्टिकोन मला फार आवडला तो म्हणजे या संगीतकारांच्या मर्यादांबद्दल न बोलता त्यांच्या संगीतातलं जे चांगलं वाटलं त्याचाच फक्त त्यांनी विचार केला.