युक्रेन युद्धाचा अन्वयार्थ
आशिष काळकर लिखित ‘युक्रेन युद्ध सत्तासंघर्ष की ऊर्जासंघर्ष?’ हे पुस्तक रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असणार्या युद्धाचा बातम्यांपलीकडे मागोवा घेतं.