‘आत्म’स्वर! – शशी देशपांडे

शेवटी लेखक होणं म्हणजे काय – हे समजून घेण्यासाठी वाचावं म्हणूनच Listen to me वाचून संपवलं, की आपण नकळतपणे पुस्तकाचं पहिलं पान पुन्हा उघडतो.