बैठकीच्या लावणीची ‘मोहना’माया (कलावादिनी)

बैठक सजलेली असते. मऊशार गादीवर पांढरी शभ्र चादर अंथरून, वर तबियतीने पेश येण्यासाठी लोड-तक्क्यांचा इंतजाम झालेला असतो. गाद्या-गिरद्यांसमोर एका तबकात मोठ्या नजाकतीने विड्यांची चळत रचलेली असते. तर दुसऱ्या तबकात काळजात खोलवर जखम करणाऱ्या मोगऱ्याचे बेधुंद वळेसर. साजिंद्यानी वाद्यं सुरात जुळवून ठेवलेली असतात. हुकूम झाला, की फक्त सूर छेडायचाच अवकाश असतो. एक अजीबसा माहौल आकाराला येत [...]

मुद्दुपलनी आणि तिचं शृंगारकाव्य… (कलावादिनी)

जेव्हा तुझा नवरा तुला धरेल तेव्हा तुझ्या छातीने त्याला हलकेच ढकल जर त्याने तुझ्या गालाचा मुका घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्या ओठांवर हळुवारपणे तुझे ओठ टेकव जेव्हा तो तुझ्यावर स्वार होईल, तेव्हा तू खालून त्याला हलकेच साथ दे प्रणय करताना जर तो थकला, तर प्रणयाची सूत्र तू हाती घे. लगेच तू त्याच्यावर स्वार हो... तो [...]

विद्याधरीबाई : बनारसची शानो शौकत! (कलावादिनी)

‘भारत न रह सकेगा हरगिज गुलाम खाना, आजाद होगा होगा आया है वो जमाना। खूँ खौलने लगा है अब हिन्दुस्तानियों का, कर देंगे जालिमों के बंद बस जुर्म ढाना। कौमी तिरंगे झंडे पर जाँ निसार उनकी, हिन्दू, मसीह, मुस्लिम गाते हैं ये तराना। परवाह अब किसे है इस जेल वो दमन की , एक खेल हो रहा है [...]

गौरीअम्मा : कलेची गंगोत्री (कलावादिनी)

कुठलीही गोष्ट जेवढी सहज आणि स्वाभाविक, तेवढी ती अधिक गोड आणि आकर्षक असते. २०व्या शतकाच्या पूर्वार्धातील प्रसिद्ध नृत्यांगना मईलापूर गौरीअम्माचे आपल्या शिष्यांना नृत्य शिकवतानाचे फोटो पाहताना हे फार प्रकर्षाने जाणवतं. त्यांच्या बसण्याच्या, उभ्या राहण्याच्या, हस्तमुद्रा करतानाच्या, चेहऱ्यावरील अभिनयाच्या लकबी एवढ्या सरळ-साध्या नि अकृत्रिम आहेत, की त्या नर्तन करतायत असं वाटतच नाही. वाटणार तरी कसं म्हणा, [...]

जगन्नाथाची शेवटची धर्मपत्नी (कलावादिनी)

रात्रीचा पहिला प्रहर संपतानाच जगन्नाथाचं चारी ठाव भोजन व्हायचं. अगदी छप्पन भोग खाऊन व्हायचे. त्यानंतर शशिमणी त्याच्यासाठी मोठ्या कलाकुसरीने सुरेख गोविंदविडा बांधायची. तो विडा खाताच जगन्नाथाचे ओठ रंगायला सुरुवात व्हायची. विडा चघळताना निर्माण झालेला मुखरस पोटात जाताच, त्याची शांत तंद्रा लागायला सुरुवात व्हायची आणि त्यासरशी, गर्भगृहाचे दरवाजे अलगद बंद व्हायचे... मग तिथे उरायचे फक्त दोघे जण [...]

बैठकीच्या लावणीतला टवटवीत ‘गुलाब’ (कलावादिनी)

फॉन्ट साइज वाढवा एक सुस्तावलेली संध्याकाळ... टीव्हीसमोर बसून सर्फिंग सुरू असतं. चॅनेल बदलता बदलता मध्येच दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी लागते. सवयीने ती बदलणार, एवढ्यात लताबाईंचे (लता मंगेशकर) अलवार स्वर कानावर पडतात. हात थबकतो. बाई उत्कटतेने नि आर्ततेने गात असतात- राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा, तुम्हाविन बाई कोणता करू शिणगार, सांगा मज काही, राजसा... हा [...]