वर्तमानकालीन उदासीचं गाणं

‘काळेकरडे स्ट्रोक्स’ पहिल्यापासूनच वाचकाची अशी काही मजबूत पकड घेते, जी पुढे कुठेच ढिली पडत नाही. सलग वाचूून संपवावी अशी ही कादंबरी आहे.

आत्मविश्वास प्रदान करणारी दशकपूर्ती

पहिलं पुस्तक ‘जगावेगळी माणसं’ हे अनुभवपर लेखनाचं आणि बाळ सामंत, रमेश मंत्री लिखित-संपादित पुस्तक प्रसिद्ध करून ‘रोहन प्रकाशन’ पदार्पणातच लक्षवेधी ठरेल अशी आम्ही काळजी घेतली होती…

तुफानी, भिजवून टाकणारे, बेदरकार… काळेकरडे स्ट्रोक्स!

कित्येक ‘समीर’ उदासीच्या त्या गर्तेत हरवून जाताना आणि मुंबईच्या बिनचेहऱ्याच्या अजस्र गर्दीत ठिपका होऊन संपून जाताना मी पाहिलेत.