२०१९ सालच्या यशवंतराव चव्हाण राज्य पुरस्कारांमध्ये ‘रोहन’च्या तीन लेखकांच्या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे.
प्रेमाच्या… ओढीच्या आठ कथांचा नवरत्न खजिना
‘लॉकडाउन’मधला एकाकीपणा संपवणारा ‘लॉकडाउन’ संपेलच समजा; तरीही हा खजिना न संपणारा…
होऊ दे उत्साह पुनर्जीवित… माध्यम : प्रेम
लॉकडाउन काळात वातावरणात आलेलं मळभ लक्षात घेऊन पुस्तकाचा एक झटपट प्रकल्प संकल्पित केला… ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’… आठ लेखक…आठ कथा, विषय- प्रेम!
ढाई अक्षर प्रेम के…
मनात चाललेला कोलाहल घालवून मनाला निववण्यासाठीपण काहीतरी हवं की नाही? म्हणूनच तुमच्या-आमच्या मनात शाश्वत असणाऱ्या ‘प्रेम’ या संकल्पनेवर आधारित या खास ८ कथा फक्त तुमच्यासाठी!
‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ संग्रहातील कथेचा निवडक अंश
आज पंचवीस वर्षं उलटल्यावर माझ्या मांजराच्याच वयाचं दिसणारं हे मांजर बिल्या असण्याची काहीही शक्यता नाही हे लक्षात येऊनही मी त्या दिशेला दोन पावलं टाकतो…
करोनाकाळाला फिक्शनचा तडका
करोनाच्या भीषण काळाला दिलेला हा फिक्शनचा तडका अनुभवावा असाच आहे.