श्रीकांत बोजेवारांचा जेम्स बाँड : ‘अगस्ती इन अॅक्शन’ May 20, 2021 परीक्षणंमहत्त्वाचे लेखरोहन साहित्य मैफल तिन्हीपैकी कुठलीही एक कादंबरिका हाती घेतली, तरी ती संपूर्ण वाचून झाल्याशिवाय, वाचकाला खाली ठेवाविशीच वाटत नाही.