Book Review – ‘चतुर’

दैनिक महाराष्ट्र टाइम्समधील ‘चतुर’ या पुस्तकाचे दीपक घरे यांनी लिहिलेले परीक्षण!

आरोग्यदायी जीवनाचा मूलमंत्र

रोहन प्रकाशनने आरोग्याशी संबंधित पुस्तकांचा एक संच प्रकाशित केला आहे. यात लहान मुलांपासून मोठ्यांर्यंतच्या आरोग्याची काळजी कशी घेता येईल, याची शास्त्रोक्त माहिती देण्यात आली आहे.