मुलांसाठीचं सकस ललित लेखन
बरेचदा काहीतरी ‘बोध’ किंवा ‘शिकवण’ देणाऱ्या बालकथा लिहिल्या जातात. पण या पुस्तकांत रूढार्थाने ‘गोष्ट’ नाहीये, तर हे ललित स्वरूपाचं लेखन आहे.

पर्यावरण, स्वावलंबन, परिश्रमाचं महत्त्व, अनाथांचं दु:ख, प्राणिप्रेम, मानसिक आणि शारीरिक विकलांगता असे अनेक विषय हळुवारपणे लेखकाने हाताळले आहेत…