April 30, 2021 समांतर जीवनप्रवासातील विसंवादी स्वर इतिहासकार रुद्रांग्शू मुखर्जी यांनी या दोन समकालीन लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांच्या समांतर जीवनप्रवासाचा या पुस्तकातून मागोवा घेतला आहे. -सुनीता लोहोकरे