smartbirdfeeder

गॅजेट्सच्या दुनियेत! – ‘स्मार्ट’ बर्ड फिडर

खिडकीत येणाऱ्या पक्ष्यांचे एचडी फोटोज आणि व्हिडिओज टिपण्याची क्षमता यात आहे. यासाठी यामध्ये अत्याधुनिक सेन्सर्स देण्यात आलेले आहेत.