लेखिकेचा एक दृष्टिकोन मला फार आवडला तो म्हणजे या संगीतकारांच्या मर्यादांबद्दल न बोलता त्यांच्या संगीतातलं जे चांगलं वाटलं त्याचाच फक्त त्यांनी विचार केला.
खंडोबाचा बहुपेडी वेध
ठोंबरे यांनी आधी केवळ खंडोबा या देवतेच्या आकर्षणापोटी तिच्याविषयी अभ्यास केला. त्यानंतर त्या अभ्यासाच्या आधारे पुस्तक लिहिलं.