May 21, 2021 मैत्रिणी म्हणाव्यात अशा लेखिका… काही जणांशी या ऋणानुबंधांचं रूपांतर एका चांगल्या स्नेहात होतं, मैत्रीत होतं. लेखिकांपैकी अशा काही जणींशी माझा उत्तम स्नेह जुळला आहे.