मराठीमध्ये विपुल ललित लेख लिहिले गेले आहेत आणि या लवचिक साहित्य प्रकाराने मराठी साहित्य समृद्ध केलेलं आहे. या अंकातले हे ललित लेख वाचून तुम्हाला नक्कीच त्याची प्रचिती येईल.
अनुक्रम
या अंकात काय वाचाल?
अंकात आहेत दोन विभाग –
‘माझे कॉलेजचे दिवस’ आणि ललित लेख विभाग…
महाराष्ट्रातील आपत्तींकडे कसे पाहायचे? (दिवाळी अंक)
पण त्याच वेळी अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक व्यवस्था चांगल्या प्रकारे राखण्याची जबाबदारीसुद्धा खांद्यावर घ्यायला हवी…