‘काळेकरडे स्ट्रोक्स’ पहिल्यापासूनच वाचकाची अशी काही मजबूत पकड घेते, जी पुढे कुठेच ढिली पडत नाही. सलग वाचूून संपवावी अशी ही कादंबरी आहे.
तुफानी, भिजवून टाकणारे, बेदरकार… काळेकरडे स्ट्रोक्स!
कित्येक ‘समीर’ उदासीच्या त्या गर्तेत हरवून जाताना आणि मुंबईच्या बिनचेहऱ्याच्या अजस्र गर्दीत ठिपका होऊन संपून जाताना मी पाहिलेत.