October 8, 2021 लागत करेजवाँ मा चोट… (कलावादिनी) थोड्याच काळात रसूलन एखाद्या जाणत्या गायिकेसारखी गायला लागली. बघता बघता बनारस घराण्याची आन-बान-शान बनली!