गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा / नीतीन रिंढे

मराठी साहित्यात ‘नवकथे’चा काळ हा कथा या साहित्यप्रकाराच्या बहराचा काळ होता असं म्हटलं जातं. परंतु १९८० नंतर एकीकडे जागतिक पातळीवर विविध भाषांमधले लेखक कथेत वेगवेगळे प्रयोग करून भर टाकत असताना, मराठी कथा मात्र विविध कारणांमुळे दुर्लक्षित राहिली. तिचा प्रवाह हवा तितका खळाळता राहिला नाही. गेल्या काही वर्षांत मात्र पुन्हा एकदा हा साहित्यप्रकार जोम धरू पाहतो आहे. [...]

गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा / किरण येले

मराठी साहित्यात ‘नवकथे’चा काळ हा कथा या साहित्यप्रकाराच्या बहराचा काळ होता असं म्हटलं जातं. परंतु १९८० नंतर एकीकडे जागतिक पातळीवर विविध भाषांमधले लेखक कथेत वेगवेगळे प्रयोग करून भर टाकत असताना, मराठी कथा मात्र विविध कारणांमुळे दुर्लक्षित राहिली. तिचा प्रवाह हवा तितका खळाळता राहिला नाही. गेल्या काही वर्षांत मात्र पुन्हा एकदा हा साहित्यप्रकार जोम धरू पाहतो आहे. [...]

निर्मळ मनाच्या संजयचं अकाली जाणं…

मौज प्रकाशन गृहाचे प्रकाशक संजय भागवत यांचं ३ फेब्रुवारी २०१९ रोजी निधन झालं. एक मित्र म्हणून संजयच्या व्यक्तिमत्त्वाचं केलेलं एक अवलोकन… या विशेष मनोगतात. मे २०१६ मधला एक दिवस. त्या दिवशी संजय ‘विशेष मूड’मध्ये दिसला. म्हणजे, बाह्यांगी तशा ‘मूड’च्या खाणाखुणा नव्हत्या. तशा त्या दिसण्याची शक्यता संजयच्या बाबतीत विरळच. कारण त्याचं व्यक्तिमत्त्वच तसं नव्हतं. कोणत्या प्रतिकूल [...]

काळ्या ढगाची सकारात्मक किनार !

‘कोरडी शेतं, ओले डोळे’ हे आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या प्रश्नांवरील पुस्तक लिहितानाच्या प्रक्रियेतील दीप्ती राऊत यांच्या काही जिवंत आठवणी… महिला दिनाच्या निमित्ताने. बातमीदारी करताना दोन अनुभव येतात. काही प्रसंगांत समोरच्या घटनेबद्दल तटस्थता बाळगणं गरजेचं असतं. विषयापासून थोडं अंतर राखलं तर तो प्रश्न अधिक व्यापक परिप्रेक्ष्यातून बघता येतो, मांडता येतो. काही वेळा घटनाच अशा असतात की, तुम्ही [...]

वाचनानंद

आपण का वाचतो, त्यातून आपल्याला काय मिळतं आणि मग हळूहळू आपला वाचनप्रवास कसा घडत जातो, कसा अधिकाधिक प्रगल्भ होत जातो याचा नेमका वेध घेणारा तरुण वाचक हर्षद सहस्रबुद्धे यांचा खास लेख. निमित्त अर्थातच जागतिक पुस्तक दिनाचं! ‘वाचन-संस्कृती’ची आपल्याशी जुळलेली नाळ, ही रंग, अक्षरं तसेच आकृत्यांची ओळख, चित्रवाचन इत्यादी स्वरूपात असते. अगदी लहान वयापासून आपला संबंध [...]