सिनेमा आणि साहित्याचा सौंदर्यवेधी दृष्टीने शोध घेणारे चौदा लेख या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. त्या लेखांचा अनुक्रम त्यांच्या ‘अनुनाद’ या संकल्पनेशी समांतर जाणारा आहे.
‘असा घडला भारत’ या ग्रंथामधील निवडक भाग
लोकांची झुंबड उडाली होती. काही तासांनंतर सत्तांतराचा जो औपचारिक समारंभ होणार होता, त्याचं दृश्य डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती.