महत्त्वाकांक्षी कादंबरीत्रय – चेटूक, ऊन व ढग
ही आर्त प्रेमकहाणी आहे, पण रूळलेल्या वाटेवरची नाही.
ही आर्त प्रेमकहाणी आहे, पण रूळलेल्या वाटेवरची नाही.
चेटूकनंतरच्या त्रिधारेमधली कहाणी वाचायची उत्सुकता वाटते यातच ‘चेटूक’चं यश आहे.
मी आठेक वर्षांचा असताना बाबांनी दुसरं लग्न केलं होतं. आमच्या अठरा जणांच्या कुटुंबात त्यामुळे हलकल्लोळ माजला होता.
राणीसाठी कुठलीही गोष्ट अनुल्लंघनीय नव्हती. एखादी गोष्ट मनात आणली की, ती करायची आणि ओठात आली की, ती बोलायची हा राणीचा खाक्या.