बदलत्या आंतरराष्ट्रीय घडामोडी : बुद्धिबळ की गंजिफा? लेखमालिकेविषयी..
जे आपल्यापर्यंत पोहोचतं, त्यापेक्षा जे पोहोचत नाही तेच किती महत्वाचं असतं हे या लेखमालेच्या निमित्तानं वाचकांना समजेल
जे आपल्यापर्यंत पोहोचतं, त्यापेक्षा जे पोहोचत नाही तेच किती महत्वाचं असतं हे या लेखमालेच्या निमित्तानं वाचकांना समजेल
जुन्या ‘तुर्की’ पासून दूर जात त्यांना नवा ‘तुर्कीये’ देश आकाराला आणायचा आहे. प्रश्न हाच आहे, की तितकी क्षमता आणि विश्वासार्हता त्यांच्याकडे आहे की नाही? .
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या विश्लेषकांच्या मते, या ‘सब – प्राईम क्रायसिस’ नंतर जगाचा अर्थकारणाकडे बघण्याचा दृष्टीकोण काहीसा बदलला.
युरोझोनच यापुढे काय होणार? युरो हे चलन यापुढे किती स्थिर राहणार? युरोपच्या एकसंधतेला पडलेले तडे रुंदावत जाणार की बुजणार?
सौदी अरेबिया बदलतो आहे, आणि सौदी अरेबियामुळे आता जगालाही बदलावं लागणार आहे!