कसोटी पाहणारं वर्ष आणि भविष्यवेध

खडतर प्रवास पार झाल्यानंतर मात्र, पुढचा काही प्रवास सपाट प्रदेशावरून व्हावा…पुढचा रस्ता कमी खाचखळग्यांचा असावा; अशा किमान अपेक्षा ठेवणं हे मनुष्यस्वभावाला धरूनच राहील.

Asa Ghadla Bharat_BackBC

‘असा घडला भारत’ या ग्रंथामधील निवडक भाग

लोकांची झुंबड उडाली होती. काही तासांनंतर सत्तांतराचा जो औपचारिक समारंभ होणार होता, त्याचं दृश्य डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती.

John-Steinbeck

विस्थापितांच्या समस्येवरील हृदयस्पर्शी कादंबरी

परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी मानवी मूल्यांवर अढळ विश्वास असलेली सामान्य जनता परिस्थितीशी संघर्ष करत कसा चिवटपणे आपला मार्ग काढत राहते, त्याच्या मनोज्ञ चित्रणाने मला भारावून टाकलं होतं.

 The Grapes of Wrath

‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ कादंबरीतली निवडक भाग

बायकांनी विचारलं, “त्यांना काय हवं होतं?” पुरुषमंडळींनी क्षणभर वर पाहिलं; त्यांची नजर वेदनेच्या दाहाने धुमसत होती. “आपल्याला इथून जावं लागेल…”