माणसं प्रवासातली… प्रवाहातली…! (भाग २) (एकला सोलो रे)
सोलो किंवा कुठलाही डोळसपणे केलेला प्रवास आपली दृष्टी व्यापक करतो, म्हणून प्रवास महत्त्वाचा आहे.
सोलो किंवा कुठलाही डोळसपणे केलेला प्रवास आपली दृष्टी व्यापक करतो, म्हणून प्रवास महत्त्वाचा आहे.
तुम्ही जेव्हा एकट्यानं प्रवास कराल, तेव्हा तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल की, सगळं जग आपल्यासोबत वाहतं आहे.