युगानुयुगे चालत आलेलं स्थलांतरसूक्त
वेगवेगळ्या संदर्भात, काळात, प्रदेशांत युगानुयुगे चालत आलेले हे स्थलांतरसूक्त. त्याची रचना प्रतिभा तितकीच अभ्यासपूर्ण आहे…
वेगवेगळ्या संदर्भात, काळात, प्रदेशांत युगानुयुगे चालत आलेले हे स्थलांतरसूक्त. त्याची रचना प्रतिभा तितकीच अभ्यासपूर्ण आहे…
परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी मानवी मूल्यांवर अढळ विश्वास असलेली सामान्य जनता परिस्थितीशी संघर्ष करत कसा चिवटपणे आपला मार्ग काढत राहते, त्याच्या मनोज्ञ चित्रणाने मला भारावून टाकलं होतं.
बायकांनी विचारलं, “त्यांना काय हवं होतं?” पुरुषमंडळींनी क्षणभर वर पाहिलं; त्यांची नजर वेदनेच्या दाहाने धुमसत होती. “आपल्याला इथून जावं लागेल…”