जझीरात अल हमरा (अरबस्तानच्या अनवट वाटा) September 17, 2021 अरबस्थानच्या अनवट वाटा ‘अल जझीरा अल हमरा – घोस्ट टाऊन, रास अल खैमा’ असं लिहिलेलं होतं आणि ते वाचून माझी उत्सुकता चाळवली गेली…