येणारा काळ हा सर्जनशील लिखाणासाठी बहराचा काळ असेल, अशी माझी धारणा आहे.
वस्तुमय समाजाची फॅण्टसी
वास्तव आणि अवास्तव, वास्तव आणि अतिवास्तव, वास्तवाची पुनर्रचना आणि फॅन्टसीच्या वापरातून या कादंबरीमध्ये एक अनोखं जग निर्माण केलं आहे. भविष्याच्या पाऊलखुणा वर्तमानाच्या भूमीवर अक्राळविक्राळ रूप धारण करत आहेत.
फिक्शन लिहिणाऱ्याला थापा मारता यायला हव्यात…
फिक्शन’ या शब्दाचा डिक्शनरीतला एक अर्थ आहे, कल्पनाशक्तीच्या आधारावर बेतलेली साहित्यकृती आणि आणखी एक अर्थ आहे – खोटेपणा.