या सदरात कम्फर्टझोनची चौकट मोडून शून्यापासून नवी सुरुवात करण्यामागची ऊर्मी काय असते, हे आणि बरंच काही… आपण समजून घेणार आहोत…
वाचन वेळ : ३ मि. / शब्दसंख्या : २९१
या सदरात कम्फर्टझोनची चौकट मोडून शून्यापासून नवी सुरुवात करण्यामागची ऊर्मी काय असते, हे आणि बरंच काही… आपण समजून घेणार आहोत…
वाचन वेळ : ३ मि. / शब्दसंख्या : २९१
पहिलं पुस्तक ‘जगावेगळी माणसं’ हे अनुभवपर लेखनाचं आणि बाळ सामंत, रमेश मंत्री लिखित-संपादित पुस्तक प्रसिद्ध करून ‘रोहन प्रकाशन’ पदार्पणातच लक्षवेधी ठरेल अशी आम्ही काळजी घेतली होती…
ज्या प्रकाशन व्यवसायात मी गेली अडतीस वर्षं कार्यरत आहे, त्याचंच उदाहरण घेतलं तर लक्षात येतं की, या व्यवसायात सतत काही नवं घडत असतं.