आयुष्य संपन्न करणारे तीन ‘बाबू मोशाय’
या तिघांत अनेक गुणविशेष असले तरी, त्यांच्या वागण्या-बोलण्यात, व्यक्तिमत्त्वांत अनेक विसंगतीही होत्या. पण त्याचमुळे नात्यात ‘मनॉटनी’ येत नाही, नाती अधिक दृढ होतात…
या तिघांत अनेक गुणविशेष असले तरी, त्यांच्या वागण्या-बोलण्यात, व्यक्तिमत्त्वांत अनेक विसंगतीही होत्या. पण त्याचमुळे नात्यात ‘मनॉटनी’ येत नाही, नाती अधिक दृढ होतात…
पुस्तकाच्या शोधासाठी ते महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील शहराच्या गल्लीबोळातून फिरले. या सर्व आठवणी त्यांनी पुस्तकात लिहिल्या आहेत.
‘चालता बोलता माहिती-ज्ञानाचा खजिना’ असं निरंजन घाटेंचं वर्णन करता येईल.
कधी वास्तवाचे कलात्म पण अनुभवावरील हुकूमत जराही ढळू न देता चित्रण करतो. किंवा एखाद्या फार उंचीच्या फॅंटसीमधून वाचकाची आकलनक्षमता घुसळून काढतो..