298 | 978-93-82591-94-8 | Shringar Nayika | शृंगार नायिका | विख्यात चित्रकार दीनानाथ दलाल यांनी रेखाटलेल्या शृंङगार नायिकांच्या रंगीत रेखाचित्रांसह | S. A. Joglekar | Deenanath Dalal | एस. ए. जोगळेकर | दीनानाथ दलाल | गायत्री पगडी | प्राचीन साहित्यामध्ये अनेक प्रकारच्या नायक-नायिकांचे वर्णन मिळते. त्यापैकी कामशास्त्र, नाट्यशास्त्र व साहित्य शास्त्रामध्ये उल्लेखलेल्या शृंङगार नायिकांचे वर्णन या पुस्तकात केले आहे. |
Hard Bound | Books | Rohan Prakashan | Marathi | 132 | 30.5 | 28 | 2.4 | 1280 |
This book was first published in the year 1955. This is a new bilingual edition (english & marathi) which is a humble tribute to the great artist, Late Shri. Dinanath Dalal in his Birth Centenary year.
Great scholar S. A. Joglekar in this book has classified various types of Nayikas which are referred as Shringara Nayikas in the ancient literature (both Sanskrit & Prakrit) and art history. He has also given description of various nayaks and their messengers (called as duta & duti). Well known artist, Dinanath Dalal has contributed by giving (beautiful and apt) sketches of the Shringaranayikas in the book. |
Others | इतर | 2900 | Shringar_Nayika | SrungarNaika.jpg |
बातमीमागची बातमी
खळबळजनक बातम्या मिळवण्यामागचं रंजक नाट्य
जयप्रकाश प्रधान
हातात वृत्तपत्र घेतल्यानंतर सर्वप्रथम नजर जाते ती त्या दिवशीच्या ‘एक्सक्लुसिव्ह’ बातमीकडे. या बातम्या नुसत्या मनोरंजक नसतात, उलट या बातम्या समाजमनावर मोठा प्रभाव पाडतात, त्यातून अनेकदा अपेक्षित बदलही घडतात. काही अनिष्ट गोष्टींना पायबंदही होऊ शकतो. अशा ‘एक्सक्लुसिव्ह’ बातम्या पत्रकार मिळवतो तरी कशा? काही बातम्या अगदी सहज गप्पा मारताना मिळून जातात, तर काही ‘स्पेशल सोर्सेस’कडून मिळतात, काही उच्चपदस्थांचा विश्वास संपादन करून मिळवलेल्या असतात, तर काही अगदी अपघाताने…
थोडक्यात काय, कोणतीही विशेष बातमी मिळवण्यामागे पत्रकाराची चिकाटी, कौशल्य, दूरदृष्टी आणि कल्पकता पणाला लागलेली असते !
अशाच काही राजकीय, समाजिक आणि गुन्हेगारी जगतातील गाजलेल्या बातम्या मिळवतानाचे तपशील आणि रंजक नाट्य प्रत्यक्ष बातम्यांसह उलगडून दाखवणारं ‘एक्सक्लुसिव्ह’ पुस्तक…‘बातमीमागची बातमी !’
Reviews
There are no reviews yet.