

सैतानगडाचे रहस्य आणि १ कथा
₹99.00
जंगलातल्या शिबिरात कॅप्टन माया अचानक गायब होते. शोधाशोध केल्यावर समजतं की, तिला चंदन-तस्करांनी पकडलंय… डिटेक्टिव्ह 4च्या टीमला जंगलातलं अमंगल उलगडता येईल का?
ट्रेकिंगला गेलेल्या डिटेक्टिव्ह 4च्या टीमला गडावर काहीतरी गूढ आहे हे समजतं… त्याचा माग काढताना ते संकटात सापडतात… पण शेवटी ते शोधून काढतातच सैतानगडावरचं रहस्य !
Want a discount? Become a member, sign up for a subscription plan.
Author:अभिजीत पेंढारकर
Binding Type:Paper Back
Pages :67
ISBN:978-93-48521-94-1
Categoriesकिशोरसाहित्य, नवी पुस्तकं, बालसाहित्य, साहस
Reviews
There are no reviews yet.