978-93-91319-07-6 | Ravindranath Tagore | रवींद्रनाथ टागोर | विसाव्या शतकाच्या सुरुवातीला रवींद्रनाथ टागोर यांच्यामुळे बंगाली साहित्यविश्वात आमूलाग्र बदल घडून आले. टागोर हे प्रतिभावान कवी, चित्रकार, कादंबरीकार आणि मोठे समाजसुधारक होते. त्यांना फक्त पुस्तकी शिक्षण पटत नसे, म्हणूनच विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण करण्यासाठी त्यांनी आश्रम व्यवस्थेवर आधारित एक शाळा ‘शांतिनिकेतनमध्ये’ सुरु केली. साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळालेल्या या असामान्य व्यक्तीचे हे प्रेरणादायी जीवनचरित्र ! | paper back | book | Rohan Prakashan | Marathi | 31 | 90 |
चालत्या प्रेताचं गूढ आणि इतर २ कथा
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा
सत्यजित रे
अनुवाद : अशोक जैन
२ जीवनलाल मलिक व त्यांच्या वडिलांचं फार पटत नसल्याचं जगजाहीर असतं . आत्म्यांशी बोलणाऱ्या भट्टाचार्य यांनी जीवनलाल यांच्या वडिलांना घरातल्या एका माणसाकडून धोका आहे , असं सांगितलं असतं . तोच जीवनलाल यांचा खून होतो आणि अचानक त्यांचं प्रेत चालताना दिसू लागतं ! कसं उलगडेल फेलूदा ‘ चालत्या प्रेताचं गूढ ‘ ?
Reviews
There are no reviews yet.