191 | 978-93-80361-65-9 | Paushtik Ani Swadishta Khiri | पौष्टिक आणि स्वादिष्ट खिरी व दुधाचे विविध पदार्थ | Mangala Barve | मंगला बर्वे | ‘फास्टफूड’चे वेड असलेल्या आजच्या युगात आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश असणं अत्यंत आवश्यक आहे. या आहाराला उत्कृष्ट चवीची जोड दिल्यास अशा पदार्थांना घरातील सर्वच मंडळी आनंदाने पसंती देतील. पाककला निपुण सुप्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे या पाककलेत सातत्याने नव-नवे प्रयोग करत असतात. त्यांच्या प्रयोगशीलतेतूनच हे पुस्तक साकार झाले आहे. या पुस्तकात मंगला बर्वे यांनी खिरी व दुधाचे विविध पदार्थ दिले आहेत. |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 72 | 18.5 | 10.5 | 0.4 | 50 |
Different types of Khir and other milk recipes, healthy and tasty
|
Recipe | पाककला | 35 | Khir.jpg | Khiri va dudhache padarthBC.jpg |
संपूर्ण पाककला – फक्त शाकाहारी आवृत्ती
सर्वसमावेशक पाककृतींचा महद्संच
मुख वैशिष्ट्ये :
+ सर्वसमावेशक पाककृती
+ आधुनिक व पारंपरिक पदार्थांचा मेळ
+ निवडीसाठी भरपूर पदार्थ
+ पदार्थांमधील वैविध्य
+ सर्व निमित्तांसह, दैनंदिन जेवणातील पदार्थ
+ सर्वसामान्यपणे उपयुक्त ठरणारी माहिती व मार्गदर्शन
सर्वच दृष्टीने पदार्थ उत्कृष्ट होण्यासाठी प्रत्येक प्रकरण-उपप्रकरणात व पाककृतीत जास्तीत जास्त उपयुक्त टीपा व सूचनांनी आपल्या स्वयंपाकघराला स्वयंपूर्ण करून वेगळं परिमाण देणारं उषा पुरोहित लिखित पुस्तक- संपूर्ण पाककला!
Reviews
There are no reviews yet.