193 | 978-81-86184-00-4 | Pahunchar | पाहुणचार | शानदार पाककृती | Usha Purohit | उषा पुरोहित | बदलत्या रुचीनुसार पाहुणचार… नवमध्यमवर्गाची रूची बदलली आहे, आहार-पद्धती बदलली आहे, जीवनशैली बदलली आहे. स्नेह-मिलनाचे स्वरूप बदलले आहे, मग त्याचे प्रतिबिंब पाहुणचारातही पडायला नको? नव्या आवडी-निवडी व जीवनशैली लक्षात घेऊन सिद्ध केलेलं, पाहुणचाराच्या सज्जतेसाठी उपयुक्त सूचना करणारं, पारंपरिक पदार्थांना आधुनिकतेची डूब देणारं, प्रसंगानुरूप आवश्यक अशा पारंपरिक तसेच अत्याधुनिक व्हेज व नॉनव्हेज आणि सूप्सपासून डेझर्टपर्यंत सर्व प्रकारच्या पदार्थांच्या पाककृती विस्ताराने देणारं… पाहुणचार पाककृतीचं एक सर्वाथानं आधुनिक पुस्तक |
Hard Bound | Books | Rohan Prakashan | Marathi | 216 | 21.6 | 14 | 0.7 | 360 |
Exclusive recipes
|
Recipe | पाककला | 150 | Pahunchar.jpg | PahuncharBC.jpg |
आइस्क्रीम्स व डेझर्टस्
फ्रिजच्या साहाय्याने
सुजाता चंपानेरकर
लहानांपासून मोठयांपर्यंत आइस्क्रीम या पदार्थाचं सर्वांनाच आकर्षण असतं. अगदी बाहेरच्यासारखं चविष्ट आइस्क्रीम आपण या पुस्तकात दिलेल्या रेसिपिजच्या साहाय्याने घरी बनवू शकतो. पिस्ता, चॉकलेट, रासबेरी, आइस्क्रीम, फालुदा, फ्रूट कॉकटेल, लस्सी, कस्टर्डस, ट्रायफल अशा हव्याहव्याशा वाटणार्या रेसिपीज् उपयुक्त व महत्त्वाच्या टीप्ससकट या पुस्तकात दिल्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.