85 | 978-81-86184-37-0 | Lajjatdar Masale, Chatnya Va Sauce | लज्जतदार मसाले, चटण्या व सॉस | Vaijayanti Kelkar | वैजयंती केळकर | मसाले पदार्थांना चव देतात तर चटण्या सॉस पदार्थांची लज्जत वाढवितात. या पुस्तकात या सर्वांची भरपूर विविधता आहे. उदा.: मसाले ० स्पेशल गरम ० संडे ० चाट ० पावभाजी ० सामोसा ० चिकन रोस्ट चटण्या ० टोमॅटो-नारळ ० पुदिना ० वर्हाडी रंजका ० कढीलिंबाची सॉस ० व्हाइट ० शेजवान ० गार्लिक ० मेयॉनीज ० सॅलेड ड्रेसिंग्ज इ. अनेक आधुनिक प्रकार |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 56 | 21.6 | 14 | 0.3 | 80 |
Recipes of Indian spices, chutnies and sauces
|
Recipe | पाककला | 35 | Lajjatdar Masale, Chatnya Va Sauce.jpg | LajatdarMasaleChatnyaBC.jpg |
पंजाबी खासियत
भाज्या व डाळी
[taxonomy_list name=”product_author” include=”540″]
आलू मटर, छोले, भरवॉं टमाटर, कढाई फुलगोबी, पनीर मखनी, मेथी-मका-मलाई, अद्रकी मटर-पनीर, मशरूम मटर, व्हेज कढाई, यांसारखे पदार्थ ही आता केवळ सुगरणींची किंवा उंची हॉटेल्सची मक्तेदारी राहिलेली नाही कारण ‘दिल्लीवाल्या’ उषा पुरोहितांच्या या पुस्तकाच्या मदतीने घरच्याघरी अस्सल पंजाबी पदार्थ करता येणार आहेत. भाज्यांचे भरपूर वैविध्य आणि दालफ्राय, राजमा, ढाबे की दाल अशा डाळींच्या पाककृतींचाही यात समावेश आहे. आकाराने छोटे असूनही या पुस्तकात आहे अस्सल पंजाबी पदार्थांचे वैविध्य!
Reviews
There are no reviews yet.