395.00

फ्लर्टिंग विथ स्टॉक्स

शेअर बाजार समजून घेताना


[taxonomy_list name=”product_author” include=”527″]
अनुवाद: [taxonomy_list name=”product_author” include=”590″]


चार्टर्ड अकाउंटंट, विख्यात लेखक आणि अर्थविषयक सल्लागार अनिल लांबा यांनी या पुस्तकात शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक अशा मूलभूत गोष्टींचं सहज-सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे.

या पुस्तकातून तुम्हाला काय मिळेल?…

१. शेअर्सची खरेदी-विक्री कशी आणि कधी करायची?

२. रेशो अ‍ॅनालिसिस म्हणजे काय?

३. कंपन्यांचा ताळेबंद (Balance sheet) कसा पाहायचा?

४. ट्रेडिंग करताना काय काळजी घ्यायची?

५. जास्तीत जास्त परतावा (Returns) कसा मिळवायचा?

६. ईपीएस (Earning per share) म्हणजे काय?

याशिवाय शेअर बाजारातल्या संकल्पनांची उपयुक्त माहिती आणि बरंच काही…

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना तसंच त्याकडे उत्पन्नाचं साधन म्हणून पाहणाऱ्या प्रत्येकाला जाणकार मित्राप्रमाणे मार्गदर्शन करणारं खास पुस्तक… फ्लर्टिंग विथ स्टॉक्स!



Share
456 978-93-89458-36-7 Flirting With Stocks फ्लर्टिंग विथ स्टॉक शेअर बाजार समजून घेताना Dr. Anil Lamba डॉ. अनिल लांबा Virendra Tatake विरेंद्र ताटके चार्टर्ड अकाउंटंट, विख्यात लेखक आणि अर्थविषयक सल्लागार अनिल लांबा यांनी या पुस्तकात शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक अशा मूलभूत गोष्टींचं सहज-सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे.

या पुस्तकातून तुम्हाला काय मिळेल?…

१. शेअर्सची खरेदी-विक्री कशी आणि कधी करायची?

२. रेशो अ‍ॅनालिसिस म्हणजे काय?

३. कंपन्यांचा ताळेबंद (Balance sheet) कसा पाहायचा?

४. ट्रेिंडग करताना काय काळजी घ्यायची?

५. जास्तीत जास्त परतावा (Returns) कसा मिळवायचा?

६. ईपीएस (Earning per share) म्हणजे काय?

याशिवाय शेअर बाजारातल्या संकल्पनांची उपयुक्त माहिती आणि बरंच काही…

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना तसंच त्याकडे उत्पन्नाचं साधन म्हणून पाहणाऱ्या प्रत्येकाला जाणकार मित्राप्रमाणे मार्गदर्शन करणारं खास पुस्तक… फ्लर्टींग विथ स्टॉक!

हार्डबाउंड book Rohan Prakashan Marathi 170 Business व्यवसाय Informative माहितीपर 360 FlirtingWithStocksCover.jpg FlirtingStocksBC.jpg
Weight 300 g
Dimensions 21.7 × 14.1 × 1.2 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.