Corn Khasiyat | कॉर्न खासियत | कणीस व बेबीकॉर्नच्या सर्व प्रकारच्या पाककृती | उषा पुरोहित | कॉर्न खासियत कणीस हा काही आता केवळ भाजून खाण्याचा पदार्थ राहिला नाही ; कणसाचे अनेक पदार्थ करता येतात . तसेच त्याचे दाणे विविध पदार्थांची लज्जतही वाढवितात . पाककलेत सातत्याने प्रयोग करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका उषा पुरोहित यांनी मक्याचा योग्य वापर करून घरच्याघरी करता येण्याजोगे स्नॅक्स , भाज्या – करीज , पराठे -नान , सूप्स , सॅलडस व गोडपदार्थ यात विपुल प्रमाणात दिले आहेत . ‘ बेबीकॉर्नच्या पदार्थांचाही यात खास समावेश आहे . त्यामुळेच ‘ कॉर्न खासियत ‘ हे पुस्तक आपल्या पसंतीस उतरणार है निश्चित ! | Book | Rohan Prakashan | Marathi | 96 | पाककला | ४० |
लाजवाब करीज
सुधा मायदेव
पाककृती पुस्तकांच्या लाजवाब या मालिकेतील रुचकर रेसिपीजचं लोकप्रिय पुस्तक लाजवाब करीज.
आमटी, कढी, रसम्, सार इत्यादींचे खुमासदार प्रकार
Reviews
There are no reviews yet.