255 | 978-93-82591-49-8 | Chocolate Khasiyat | चॉकलेट खासियत | मोहात पाडणारे चॉकलेट व कोकोचे अनेकानेक पदार्थ | Usha Purohit | उषा पुरोहित | चॉकलेट कुणाला आवडत नाही? लहान मुलांपासून ते अगदी वृध्दांपर्यंत चॉकलेट म्हटलं की सर्वांच्या चेहर्यावर हसू उमटतं! कोको किंवा चॉकलेटचे नानाविध पदार्थ होऊ शकतात हे उषा पुरोहित या पुस्तकातून सिध्द करतात. आजच्या वैद्यकीय संशोधनानुसार चॉकलेट प्रकृती-स्वास्थ्यासाठीही उत्तम असतं असंही म्हटलं जातं. चॉकलेटपासून बनणारे केक्स, पुडिंग्ज, कुकीज, डोनटस्, ड्रिंक्स या पदार्थांचा खजिना…अर्थात चॉकलेट खासियत! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 84 | 18.5 | 10.5 | 0.4 | 80 |
Chocolate is one such food item which is loved by children as well as old people.In this book Usha Purohit has given variety of recipes made by coco powder and chocolate e.g. cakes, puddings, cookies, doughnuts, drinks etc.
|
Recipe | पाककला | 60 | Usha Purohit Khasiyat-CHOCOLATE_RGB | Usha Purohit Khasiyat_Box_BC.jpg |
सॅलड्स व कोशिंबिरी
वसुमती धुरू
कोशिंबीर म्हणजे फक्त चटकदार पदार्थ किंवा तोंडी लावणं असं समजायचं दिवस आता गेले. काही सॅलड्स नाविन्यपूर्ण व चौरस आहार म्हणून खाल्ली जातात. या पुस्तकात अशाच लज्जतदार व पोषक आहारमूल्य असणार्या देशी व विदेशी सॅलड्स व कोशिंबीरींच्या रेसिपीज आहेत.
वाढत्या वजनावर नियंत्रण करण्यासाठी खात्रीशीर उपाय असणारी सॅलड्स जेवणातला प्रमुख घटक बनले आहेत.
Reviews
There are no reviews yet.