165 | 978-93-80361-09-3 | Case Attachi Casechi | केस-‘अॅटॅची’ केसची | फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा | Satyajit Ray | सत्यजित रे | Ashok Jain | अशोक जैन | एक धनाढय गृहस्थ कालका मेलने प्रवास करत असताना त्याच्या निळ्या अॅटॅची केसची दुसर्या प्रवाशाच्या केसशी अदलाबदल होते. आपली अॅटॅची परत मिळवून देण्याचं काम तो गृहस्थ फेलूदावर सोपवितो. एक श्वास रोखून ठेवणारी कथा! |
Paper Back | Books | Rohan Prakashan | Marathi | 120 | 18.3 | 12.3 | 0.6 | 150 | Feluda Adventure | किशोरवाचन | Young Adult | किशोरसाहित्य | 75 | Case_Attachi_Casechi.JPG | KesAtachyaKesachiBC.jpg |
फॅन्टॅस्टिक फेलूदा रहस्यकथा रेड सेट
१२ पुस्तकांचा संच
[taxonomy_list name=”product_author” include=”498″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”352″]
विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!
० बादशहाची अंगठी ० गंगटोकमधील गडबड ० सोनेरी किल्ला
० दफनभूमितील गूढ ० कैलासातील कारस्थान ० रॉयल बेंगॉलचे रहस्य
० गणेशाचे गौडबंगाल ० केस-‘अॅटॅची’ केसची ० काठमांडूतील कर्दनकाळ
० मुंबईचे डाकू ० देवतेचा शाप ० मृत्यूघर
Reviews
There are no reviews yet.