45.00

अंड खासियत

अंडी वापरून केलेल्या विविध चविष्ट पाककृती


उषा पुरोहित हे नावच घेताच आठवतात, त्या त्यांच्या चविष्ट, लज्जतदार पाककृती. स्वयंपाकाची आवड असणार्याह सार्यांाच्याच मनात उषाताईंचं स्थान अढळ आहे. त्यांनी दिल्ली इथल्या लेडी इर्विन कॉलेज ऑफ होम सायन्स इथून होम सायन्स या विषयात बी.एससी. ही पदवी प्राप्त केली. भारातील विविध प्रांतात व्यास्तव्यास असल्यामुळे त्यांना अनेकविध पाककृती आत्मसात करण्याची संधी मिळाली. त्या पाककृतींना उषाताईंनी स्वतः असा खास टच देऊन विविध नियतकालिकं तसंच वृत्तपत्रांमधून पाककला विषयक लेखन केलं. साप्ताहिक सकाळमधील रूचिपालट हे त्यांचं सदर खूप लोकप्रिय झालं. याशिवाय त्यांनी आकाशवाणी व दूरदर्शनवरील वाहिन्यांवर पाककलाविषयक विविध कार्यक्रमांत भाग घेतला आहे. त्यांनी अनेक पाककला स्पर्धांत परीक्षक म्हणूनही काम पाहिलं आहे.

सकाळच्या नाश्त्यापासून ते डेझर्टस्‌पर्यंत अंडयाचा वापर असलेले अनेकानेक रुचकर पदार्थ करता येतात. आजकाल बाजारात मिळणारी अंडी प्रजननक्षम नसल्यामुळे शाकाहारी लोकही आवडत असल्यास अंडयाचे पदार्थ खाऊ शकतात.
चवीला रुचकर व पुष्कळ पोषणमूल्य असणार्‍या अंडयाच्या वैविध्यपूर्ण रेसिपीजचा खजिना…अर्थात अंडं खासियत!


978-93-82591-48-1 Paper Back 93

Reading Time: 1 Minutes (129 words)

254 978-93-82591-48-1 Anda Khasiyat अंड खासियत अंडी वापरून केलेल्या विविध चविष्ट पाककृती Usha Purohit उषा पुरोहित सकाळच्या नाश्त्यापासून ते डेझर्टस्‌पर्यंत अंडयाचा वापर असलेले अनेकानेक रुचकर पदार्थ करता येतात. आजकाल बाजारात मिळणारी अंडी प्रजननक्षम नसल्यामुळे शाकाहारी लोकही आवडत असल्यास अंडयाचे पदार्थ खाऊ शकतात.
चवीला रुचकर व पुष्कळ पोषणमूल्य असणार्‍या अंडयाच्या वैविध्यपूर्ण रेसिपीजचा खजिना…अर्थात अंडं खासियत!
Paper Back Books Rohan Prakashan Marathi 93 18.5 10.5 0.4 80
It is the most popular food item for breakfast, for brunch and deserts.Recipes made of egg are very easy to cook and are full of nutrition. In this book Usha Purohit has given interesting recipes of egg. e.g. variety of snack items, some innovative recipes, different types of rice-biryani and deserts
Recipe पाककला 45 Usha Purohit Khasiyat- ANDA_RGB Usha Purohit Khasiyat- ANDA_BC.jpg
Weight 80 g
Dimensions 21.6 × 14 × 0.4 cm

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.