अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०१९ व २०२०

२०१९ चे उत्कृष्ठ ग्रंथनिर्मिती पुरस्कार
१) अंधाराचं गाव’ : उत्कृष्ठ मुखपृष्ठ (बाल साहित्य) प्रथम पुरस्कार
२) बबडू बँकेत.. : उत्कृष्ठ कुमार साहित्य प्रथम पुरस्कार
३) ‘ वा ! ‘ म्हणताना… : उत्कृष्ठ मुखपृष्ठ (प्रौढ) द्वितीय पुरस्कार
४) ‘ वा ! ‘ म्हणताना .. : उत्कृष्ठ ललितेतर द्वितीय पुरस्कार

२०२० चे उत्कृष्ठ ग्रंथनिर्मिती पुरस्कार
१) मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ : उत्कृष्ठ मुखपृष्ठ (प्रौढ) द्वितीय पुरस्कार
२) मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट : उत्कृष्ठ मुखपृष्ठ (प्रौढ) चित्रकार : ‘चंद्रमोहन कुलकर्णी’ यांना द्वितीय पुरस्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *